Maharashtra Political News LIVE : धाराशिवच्या जागेवरुन महायुतीमध्ये तणाव, शिंदे गट आक्रमक

Maharashtra Political News LIVE : धाराशिवच्या जागेवरुन महायुतीमध्ये तणाव, शिंदे गट आक्रमक

महायुतीमधील काही जागांचा तिढा अजून सुटत नाहीय. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतता वाढत चालली आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा त्याच उदहारण आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र उमेदवारी गृहीत धरुन प्रचाराला सुरुवात केलेली आहे. दरम्यान शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;