अभिनंदन!!! बाॅलीवूडच्या ‘छावा’ला पूत्ररत्नाची प्राप्ती, इन्स्टाग्रामवर शेअर केली आनंदाची बातमी
बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्र कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी आई बाबा झाले असून कतरिना नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. यावर अनेक कलाकार आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशलने आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. आम्ही दोघेने आनंदी आणि कृतज्ञ असून, आमच्या आयुष्यातील एक नवा अध्याय लवकरच सुरु करणार आहोत असे कतरिनाने पोस्टमध्ये म्हटले होते. हा आनंद आता द्विगुणित झाला असून लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आणि विकी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
होय आम्ही आई बाबा होणार! कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर केली आनंदाची बातमी जाहीर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List