INDW vs SAW Final Live Update – कव्हर हटवले, थोड्याच वेळात सामना सुरू होण्याची शक्यता
- कव्हर हटवले, थोड्याच वेळात सामना सुरू होण्याची शक्यता
- 3 नोव्हेंबर रोजीही पावसाची शक्यता 55 टक्के असून त्या दिवशीही किमान 20-20 षटकांचा खेळ झाला नाही तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
- आयसीसीच्या नियमानुसार आज हा सामना किमान 20-20 षटकांचाही खेळ शक्य झाला नाही तर हा सामना सोमवारी 3 नोव्हेंबर या रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.
- चाहत्यांना पावसामुळे सामना सुरु होण्याची आणखी वाट पाहावी लागणार आहे.
- सामनासुरु होण्यापूर्वीच पुन्हा पावसाचा व्यत्यय
हरमनप्रीत आणि जेमिमासाठी क्रिकेटप्रेमींचा खास संदेश…
हरमनप्रीत आणि जेमिमासाठी क्रिकेटप्रेमींचा खास संदेश…#Cricket #WorldCup2026 pic.twitter.com/l2UgwWsF4w
— Saamana Online (@SaamanaOnline) November 2, 2025
- अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळया कुट्ट आभाळाची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात
अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळया कुट्ट आभाळाची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात#heavyrain #WorldCup2026 pic.twitter.com/VHJHydJZQR
— Saamana Online (@SaamanaOnline) November 2, 2025
तरूणांना लाजवणारा आजींचा उत्साह! टीम इंडियाच्या सपोर्टसाठी आजी थेट मैदानात
तरूणांना लाजवणारा आजींचा उत्साह! टीम इंडियाच्या सपोर्टसाठी आजी थेट मैदानात pic.twitter.com/BILGAmrgo9
— Saamana Online (@SaamanaOnline) November 2, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List