Chandrapur news – अस्वलासह आता दोन पिल्ले दिसली, चंद्रपुरात ग्रामस्थांमध्ये दहशत
चंद्रपुरात वाघाची दहशत असताना आता शेतात आपल्या पिल्ल्यासह अस्वल दिसल्याने दहशतीत भर पडली आहे. चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गावातील शेतात हे अस्वल फिरत आहे. गावकऱ्यांनी माहिती देताच वनविभागाचे अधिकारी गावात पोहचले. वन विभागाकडून मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरु आहे. फटाके फोडून अस्वलीला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गावातील शेतात ही अस्वल फिरत आहे. गावकऱ्यांनी माहिती देताच वनविभागाचे अधिकारी गावात पोहचले. वन विभागाकडून मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरु आहे. pic.twitter.com/5VgqL1RbGv
— Saamana Online (@SaamanaOnline) November 2, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List