INDW vs SAW Final – अंतिम सामना पाहण्यासाठी डी. वाय. पाटील स्टेडियम बाहेर क्रीडा चाहत्यांची गर्दी
आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना यजमान हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर हा सामना सुरू होईल. सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. मात्र तरीही क्रीडाप्रेमींमधील उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईत क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली असून वेगवेगळ्या पद्धतीने खेळाडूंना चिअर करण्यासाठी लहानग्यांपासून ज्येष्ठांनी उपस्थिती लावली आहे.
फोटो – गणेश पुराणिक



About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List