Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या कुरबुरी वाढणार आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद करू नका

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनाची दिव्धा स्थिती राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संघर्षाचा ठरणार आहे
आरोग्य – साथीच्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – कर्जाबाबतची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी चैनीच्या वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – सामाजिक श्रेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – नवे आर्थिक स्रोत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत तणाव जाणवणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – नातेवाईक, मित्रमैत्रीणींची भेटीचे योग आहेत

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा व्याप वाढणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण
माओवादी- नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ...
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन; वाचा काय आहेत मुद्दे…
उद्धव ठाकरेंकडून चोकलिंगम यांना निवेदन; बैठकीत काही मुद्दे अनिर्णित, सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पुन्हा भेटणार; संजय राऊत यांची माहिती
मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका
Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके; चांदीच्या दरात एका दिवसात 10 हजाराची वाढ
पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.