मासिक पाळीमध्ये तणाव वाढतो? त्यामागील कारणे घ्या जाणून
On
मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलतात.
मासिक पाळी दरम्यान महिला नेहमीच तणावात असतात. हेच नाही तर यादरम्यान त्यांची चिडचिड देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामागे महत्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल.
या काळात महिलांना डोकेदुखी, पोटफुगी, भूक न लागणे आणि चॉकलेटची तीव्र इच्छा जाणवते. सुरूवातीचे दोन दिवस महिलांना जास्त प्रमाणात त्रास होतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
09 Sep 2025 16:04:26
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील पाच हजार 831 दूध संस्थांसाठी तीन कोटी 74 लाखांचे विनाटेंडर खरेदी केलेले...
Comment List