Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस उत्साहात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मिळूनमिसळून वागा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक होणार असली तरी खर्च वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहेत
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कोणशीही वादविवाद टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्तापाच्या घटना घडणार आहेत
आर्थिक – व्यवसायात सावध राहून व्यवहार करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस हितशत्रूंपासून सावध राहा
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – उधार उसनावर टाळण्याची गरज आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादाचे प्रसंग ओढवतील

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत फिरायला जाण्याचे योग आहेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो.
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत प्रवासाचे बत ठरतील

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – कामाचा ताण जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे रखडल्याने अस्वस्थता जाणवणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू
येमेनच्या राजधानी सनआमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. हुथी गटाने शनिवार जारी केलेल्या निवेदनात...
भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी
Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू
सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल
21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल
रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या; हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला, झेलेन्स्की यांचं वक्तव्य