शासनाचे संकेतस्थळ दोन दिवस बंद

शासनाचे संकेतस्थळ दोन दिवस बंद

महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in आणि शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी 15 ते 16 मे 2025 असे दोन दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने कळविले आहे. या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही सेवा उपलब्ध राहणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानने घेतलेली तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट; फोटो व्हायरल आमिर खानने घेतलेली तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट; फोटो व्हायरल
भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना भारतीय सैन्याने...
अनुष्का शर्माने का सोडली गव्हाची चपाती अन् गायी-म्हशींचे दूध? खाते या पिठापासून बनवलेली रोटी अन् पिते या पदार्थापासून बनवलेलं दूध
India-Pakistan Tension – ‘ऑपेरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका
अवकाळी पाऊस पडतोय? मग अशा वेळी ‘ही’ काळजी घ्यायला विसरू नका!
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी? वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ, भूषण गगराणींचे नाव चर्चेत
Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार
अ‍ॅपलने हिंदुस्थानात iPhone बनवू नयेत, ट्रम्प यांचा सीईओ टिम कुकना आदेश