साई मंदिरातील ‘कुलूप संस्कृती’ला ग्रामस्थांचा विरोध

साई मंदिरातील ‘कुलूप संस्कृती’ला ग्रामस्थांचा विरोध

साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांकडून अलीकडच्या काळात विविध स्तरांवर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करून याबाबत ग्रामस्थ आणि साईभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या या पवित्र स्थळी आता ‘कुलूप संस्कृती’ सीईओ गोरक्ष गाडिलकर यांनी सुरू केली असून, मंदिर प्रशासनाने भक्त आणि ग्रामस्थांवर अन्याय करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप साई संस्थानचे माजी विश्वस्त पैलासबापू कोते यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफचा लेक इब्राहिम 24 व्या वर्षीच बनला ‘बाबा’; म्हणाला,”ही माझी मुलगी, आमचं मागच्या जन्माचं नातं…” सैफचा लेक इब्राहिम 24 व्या वर्षीच बनला ‘बाबा’; म्हणाला,”ही माझी मुलगी, आमचं मागच्या जन्माचं नातं…”
सैफ अली खानचा मुलगा आणि अभिनेता इब्राहिम अली खान नेहमीच चर्चेत असतो. ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा इब्राहिम त्याच्या...
जर शाहरुख खानने विश्वासघात केला तर? गौरी खान थेट म्हणाली ,”मला खूप चीड…”
माजी नगरसेवकाने केली होती ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची फसवणूक, पहिल्या पत्नीला कळालं अन्…
हा बॉलिवूड अभिनेता वयाच्या 41 व्या वर्षी करतोय या परीक्षेची तयारी; शुटींगसोबत परीक्षेचही आहे टेन्शन
वसई महापालिकेचे अधिकारी रेड्डींवर ईडीची धाड, 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने जप्त
पाकिस्तानमधील अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला का? IAEA ने दिली स्पष्ट माहिती
भोपाळमध्ये मॉक ड्रिलदरम्यान ग्रेनेडचा स्फोट, दोन पोलीस गंभीर जखमी