वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई

वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई

एका गुह्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता बेजबाबदार काम केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. गेल्या महिन्यात एक गुन्हा दाखल केला होता. त्या गुह्यात संबंधिताला अटक करण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. ही बाब समोर आल्यानंतर त्याचा ठपका ठेवत वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Operation Sindoor बद्दल अमिताभ बच्चन यांना माहिती होतं? ‘त्या’ ट्विटनंतर चर्चांना उधाण Operation Sindoor बद्दल अमिताभ बच्चन यांना माहिती होतं? ‘त्या’ ट्विटनंतर चर्चांना उधाण
Operation Sindoor: 22 एप्रिल मध्ये जम्मू – काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना हिंदू आणि मुस्लीम विचारत...
Operation Sindoor च्या एअरस्ट्राईचे पुरावे मागण्याची गरज नाही, संजय राऊत यांचे विधान
मायक्रोसॉफ्टचे प्रसिद्ध अॅप स्काइप अखेर बंद
अमरनाथ यात्रेसाठी 3.6 लाख भाविकांची नोंदणी
LIVE Press Briefing on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे संबंध उघड
स्क्विड गेम-3 चा टीझर आला; 27 जूनला नेटफ्लिक्सवर
बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज स्वस्त