शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक

शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक

घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या शाकीर समसुद्दिन अली आणि विकास श्रीचंद जाटव यांना मालाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस जप्त केली. मालाडला काही जण घातक शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक निरीक्षक दीपक रायवाडे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा रचून शाकीर आणि विकासला ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

17,800 किलोमीटरचे अंतर 20 तासांत, सिडनी ते लंडन थेट विमान सेवा सुरू होणार 17,800 किलोमीटरचे अंतर 20 तासांत, सिडनी ते लंडन थेट विमान सेवा सुरू होणार
सिडनी ते लंडन या दोन शहरांतील थेट विमान सेवा 2027 पासून सुरू होणार आहे. क्वांटास एअरवेज कंपनी प्रोजेक्ट सनराईज या...
Operation Sindoor : अब मिट्टी में मिल जाओगे; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सेलिब्रिटींकडून प्रतिक्रियांचा वर्षाव
LIVE अपडेट Operation Sindoor: लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर ठार झाल्याची माहिती
… म्हणून सैन्याने ‘Operation Sindoor’ नाव दिलं; वाचा महत्त्वाचं कारण
Operation Sindoor- ने जैश ए मोहम्मदचे मुख्यालय ‘मरकज’चा केला खात्मा! पुलवामा हल्ल्याचा कट इथेच रचला होता
Operation Sindoor – आम्हाला सैन्यदलांचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधीसह इतर नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावातील मुलगा दहावी पास