Photo : मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम
On
मुंबई येथील आईआईटी पवई कॅम्पस परिसरात मगर रस्त्यावर फिरताना आढळली आहे. लेक साईट पद्मावती मंदिराजवळ तलावातील मगर रस्त्यावर आली आहे.
फोटोमध्ये मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
रविवारी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मगर रस्त्यावर फिरताना नागरिकांनी दिसली. त्यानंतर तात्काळ फॉरेस्ट विभागच्या अधिकाऱ्यांशी नारगिकांनी संपर्क केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List