Maharashtra Breaking News LIVE 25 January 2025 : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिली मंजूरी

Maharashtra Breaking News LIVE 25 January 2025 : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिली मंजूरी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार असून देशमुख कुटुंबीयही या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. काँग्रेसतर्फे आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईतून तर बाळासाहेब थोरात नाशिकमधून आंदोलन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादारमध्ये संविधान दिंडी सोहळा कार्यक्रम आजा पार पडेल. शिवसेना भवनमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;