देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कोणत्या जातीतून कोणाला संधी? असा साधला समतोल

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कोणत्या जातीतून कोणाला संधी? असा साधला समतोल

Devendra Fadnavis Cabinet Expansion: महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवार होत आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात एकूण ३९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारात सर्व जाती, धर्मांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यादीतून दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे जे सूत्र समोर आले आहे, त्यात भाजपला २०-२१ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला ११ ते १२ तर अजित पवार यांच्या पक्षाला ९ ते १० मंत्रिपद मिळणार आहे.

भाजपकडून यांच्या नावांवर चर्चा

  1. चंद्रशेखर बावनकुळे कामठी-विदर्भ-ओबीसी
  2. गिरीश महाजन- जामनेर- उत्तर महाराष्ट्र गुर्जर ओबीसी
  3. चंद्रकांत पाटील- पुणे कोथरूड- मराठा, पश्चिम महाराष्ट्र
  4. जयकुमार रावल-धुळे शहादा, राजपूत
  5. पंकजा मुंडे -एमएलसी बीड-मराठवाडा, बंजारा समाज OBC
  6. पंकज भोयर- विदर्भ वर्धा- कुणबी मराठा
  7. राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी जागा- पश्चिम महाराष्ट्र मराठा
  8. मंगल प्रभात- लोढा सीट- मलबार हिल, मारवाडी
  9. शिवेंद्रराजे भोसले- मराठा, सातारा पश्चिम, महाराष्ट्र
  10. मेघना बोर्डीकर- मराठवाडा, जिंतूर, मराठा
  11. नितेश राणे- कोकण, कणकवली, मराठा
  12. माधुरी पिसाळ – पश्चिम महाराष्ट्र, पुणे – ओबीसी
  13. गणेश नाईक- नवी मुंबई, ठाणे-ओबीसी
  14. आशिष शेलार- मराठा- मुंबई वांद्रे
  15. संजय सावकारे-उत्तर महाराष्ट्र भुसावळ-एससी
  16. आकाश फुंडकर-विदर्भ, कुणबी मराठा, ओबीसी
  17. जयकुमार गोरे- माण, सातारा पश्चिम महाराष्ट्र, माळी- ओबीसी
  18. अतुल सावे- मराठवाडा, औरंगाबाद पूर्व- ओबीसी माळी
  19. अशोक भुईके-विदर्भ आदिवासी

शिवसेनेची नावे असू शकतात

  1. संजय शिरसाठ-औरंगाबाद, पश्चिम मराठवाडा– अनुसूचित जाती
  2. उदय सामंत- कोकण, रत्नागिरी-कायस्थ ब्राह्मण
  3. शंभूराजे देसाई- सातारा, पश्चिम महाराष्ट्र, पाटण, मराठा
  4. गुलाबराव पाटील -उत्तर महाराष्ट्र, गुर्जर, ओबीसी
  5. भरत गोगावले- कोकण महाड, ओबीसी, मराठा कुणबी
  6. संजय राठोड -विदर्भ, दिग्रस, ओबीसी बंजारा
  7. आशिष जैस्वाल- विदर्भ, रामटेक, ओबीसी बनिया
  8. प्रताप सरनाईक-ठाणे, माजिवडा, मराठा
  9. योगेश कदम-कोकण, दापोली, मराठा
  10. प्रकाश आबिटकर- कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, राधानगरी जागा मराठा

राष्ट्रवादीची ही असू शकतात नावे

  1. अदिती तटकरे-कोकण श्रीवर्धन- ओबीसी
  2. नरहरी झिरवाळ- उत्तर महाराष्ट्र दिंडोरी- आदिवासी समाज
  3. बाबासाहेब पाटील- लातूर मराठवाडा-अहमदपूर मराठा
  4. हसन मुश्रीफ-पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कागल जागा- मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
  5. दत्ता भरणे -पश्चिम महाराष्ट्र पुणे इंदापूर -धनगर समाज
  6. धनंजय मुंडे -मराठवाडा बीड परळी जागा -बंजारा ओबीसी
  7. मकरंद पाटील – सातारा आमदार – पश्चिम महाराष्ट्र – मराठा
  8. माणिकराव कोकाटे- उत्तर महाराष्ट्र, नाशिक, सिन्नर,- मराठा

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;