मोठी बातमी : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला?
महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर दावा करत आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठी भाजप आग्रही आहेत. तसं भाजपने एकनाथ शिंदे यांना कळवल्याची माहिती आहे. शिवाय त्यांना उममुख्यमंत्रिपदाची आणि केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List