स्वप्नातही वाटलं नव्हतं… भाजपने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; इतक्या जागांवर घेतली आघाडी

स्वप्नातही वाटलं नव्हतं… भाजपने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; इतक्या जागांवर घेतली आघाडी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र त्यातही भाजपने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. महायुती 220 जागांवर आघाडीवर आहे. 126 जागांवर भाजप पुढे आहे. 2019 ला महाराष्ट्रात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा तो रेकॉर्ड मोडलेला आहे.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;