महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी, उद्धव ठाकरेंचा उमेदवारांशी संवाद
महाराष्ट्रातील एकूण 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. राज्यभरात एकूण 65 टक्के मतदान झालं असून 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालंनिवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून अवघ्या 24 तासांच्या आतच उद्या (23 नोव्हेंबर) मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यात विजयी गुलाल कोण उधळणार , महायुती की महाविकास आघाडी, सत्ता स्थापन कोण करणार या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत. राज्यात अनेक बिग फाईट्स असून सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या अनेक महत्वपूर्ण लढतींमध्येही कोण बाजी मारणार याचीही मतदारांना उत्सुकता आहे. निवडणुकीच्या बातम्यांसह अनेक महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List