Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज शक्तीप्रदर्शन, ‘या’ मतदारसंघातून भरणार अर्ज, तर बारामतीत पुन्हा पवार वि. पवार सामना

Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज शक्तीप्रदर्शन, ‘या’ मतदारसंघातून भरणार अर्ज, तर बारामतीत पुन्हा पवार वि. पवार सामना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून बारामतीच्या कसब्यातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरले असून शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मनसे कडून ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमित ठाकर हेही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढ्यात आज आमदार बबनराव शिंदेचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;