काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट; कुणा- कुणाला संधी?

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट; कुणा- कुणाला संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिरोळची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. शिरोळमध्ये आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

१. भुसावळ- राजेश मानवतकर

२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर

३. वर्धा- शेखर शेंडे

४. सावनेर- अनुजा केदार

५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

६. कामठी- सुरेश भोयर

७. भंडारा- पूजा ठावकर

८. अर्जुनी मोरगांव

९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके

११. यवतमाळ- अनिल मंगुलकर

१२. अरणी- जितेंद्र मोघे

१३. उमरखेड- साहेबराव कांबळे

१४. जालना- कैलास गोरंट्याल

१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख

१६. वसई- विजय पाटील

१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया

१८. चारकोप- यशवंत सी.

१९ सायन- गणेश यादव

२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे

२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे

२२. शिरोळ- गणपतराव पाटील

२३. अकोट – महेश गणगणे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;