माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझं आयुष्य…”

माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझं आयुष्य…”

Amit Thackeray First reaction : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. काल जाहीर झालेल्या उमेदवार यादीत याबद्दलची घोषणा करण्यात आली. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

मला आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझे नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. कारण आता मला समजलं आहे की माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे….

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;