कुठे नाराजी, कुठे रस्सीखेच…; महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपाबाबत काय चाललंय?

कुठे नाराजी, कुठे रस्सीखेच…; महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपाबाबत काय चाललंय?

ऐन विधानसभेच्या तोंडावर पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसैनिकांकडून स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रोश सभा घेण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक पदाधिकारी, सहसंपर्कप्रमुख आणि उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या विरोधात नाराजी आहे. ठाकरे गटातील स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्रोश सभा घेण्यात येणार आहे.

पालघरच्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये ज्योती ठाकरे भांडण लावत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी हे शिंदे गटाला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकी अगोदर अनेक पद बदलण्यात आली मात्र शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याच शिवसैनिकांच म्हणणं आहे. पालघर जिल्ह्यात ज्या नवीन पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती नियुक्ती तात्काळ थांबवावी शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;