Raigad Breaking News : रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट, तीन ठार

Raigad Breaking News : रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट, तीन ठार

रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनी स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत  मोठा स्पोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली असून बचावाचे काम सुरु आहे.

रायगडच्या धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट
होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. एक किलो मीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. या मोठ्या स्फोटामुळे  धाटाव MIDC परिसरात घबराट पसरली आहे.  अग्नि शमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहे. या ठीकाणचा ढीगारा उपसून  बचावाचे काम सुरु झाले आहे. साधन नायट्रो केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.  ( बातमी अपडेट होत आहे )

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;