राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर माजी सहकाऱ्याची टीका; म्हणाले, यावरून त्यांची…

राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर माजी सहकाऱ्याची टीका; म्हणाले, यावरून त्यांची…

राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले आहे. भारत जेव्हा न्याय ठिक होईल तेव्हा ते आरक्षण संपवतील, यावरून त्यांची मानसिकता समजते. काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे राजकारण करतात ते राहुल गांधींच्या या विधानाशी सहमत आहेत का? महाराष्ट्रात आरक्षण हा मोठा प्रश्न आहे, मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहे का, हा प्रश्न आहे, असं संजय निरूपम म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;