Gautami Patil : ‘दादा गौतमी पाटील आली’, ‘जय श्रीराम, लव यू मुंबईकर’ PHOTOS
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आज मुंबईत आलीय. तिने उपस्थित गर्दीसमोर धमाकेदार परफॉर्मन्स केला. गौतमी पाटीलचे संपूर्ण महाराष्ट्रात चाहते आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटील आज मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात आली होती. प्रकाश सुर्वे दरवर्षी भव्य स्वरुपात दहीहंडी उत्सवाच आयोजन करतात.
गौतमी पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलली. यावेळी ती म्हणाली की, 'मी ऑल महाराष्ट्र शो करत असते. मुंबईची गोष्टच वेगळी आहे. लव यू मुंबईकर'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List