Maharashtra Breaking News LIVE : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना दिलासा

Maharashtra Breaking News LIVE :  राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली आहे. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रारदाराने सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारण्याचा भिवंडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केली. वरळी हिट अँण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा वाहन परवाना रद्द होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;