रोहित पवारांबाबत बोलताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली; अत्यंत खालच्या शब्दात टीका

रोहित पवारांबाबत बोलताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली; अत्यंत खालच्या शब्दात टीका

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही टीका करत असताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली आहे. धर्मांतरीत आणि मुसलमानांना आरक्षणा का देता येत नाही? हे सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतरांच्या नंतर माणूस आरक्षणाला प्रात असतो की नसतोय़ हे सुद्धा नक्की झालं आहे. रोहित पवार बडबड्या पैलवान आहेत. रोहित पवारला फार कळत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या बोलण्यावर किंमत नाही. गदx@# दूध पीन वाईट नसतं. परंतु मला कुणावर वात्र टीका करायची नाही. मी साहित्यातला माणूस आहे. गदx@#चे दूध पिल्यानंतर नक्कीच माणसाच्या व्याधी दूर होऊ शकतात पैलवान होऊ शकतो. डुकx@# दूध पिल्यानंतर माणूस x@# खाल्ल्याचीच भाषा करतो. x@# चाकण्याचीच भाषा करू शकतो. x@# सारखेच बोलीभाषा असू शकतो, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

रोहित पवारांवर टीका

रोहित पवार यांचा काही अभ्यास नाहीये. पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद केली तर भारतीय संविधानाला धक्का लागतो. मनोज जरांगेच्यानंतर शरद पवार यांचे किती मागचा खेळाडू एक्स्ट्रा आहे. ते सांगता येत नाही. शरद पवार मधला खेळातील स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे अशा चिल्लर चालर लोकांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या 50% आरक्षण ओलांडलं हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

रोहित पवार चिल्लर बोलणं आहे. त्याचा अभ्यास नाही. या देशाची प्रत्येक काळजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. शरद पवारांनी कुणाची काळजी घेतली, याचा मुद्दा रोहित पवार यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, असंही सदावर्ते म्हणालेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

संविधान पीठाने सांगितला आहे की, 50% जास्त आरक्षण देणं अशक्य आहे. ही बाब आता टिकणे नव्हे… नाईन शेड्युलमध्ये टाकल्यानंतर सुद्धा चॅलेंजिंग आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचं संविधान बदललं जाऊ शकत नाही. भारताच्या केंद्र सरकारला सुद्धा नाईन शेड्युलमध्ये टाकून सुद्धा 50% ची मर्यादा ओलांडू शकत नाही, असं सदावर्ते म्हणालेत.

मी तुम्हाला डंके की चोट पर सांगतो, मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत दहा टक्के सुद्धा म्हणून देता येऊ शकत नाही. मराठा कुणबी मराठा म्हणून जरांगे यांनी वाजवलं सुरू केला आहे. गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येऊ शकत नाही. माझे मराठी बांधव ते कुणबी नाही मागास कुणबी आहेत. माझे मराठा भाऊ मागास नसल्याने मी दाव्याने सांगतो मराठा आरक्षण देता येऊ शकत नाही, असंही सदावर्ते म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;