ठाणे, कल्याण, भिवंडी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल LIVE Counting and Winner Updates : कल्याणमध्ये कोणाची बाजी ?

ठाणे, कल्याण, भिवंडी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल LIVE Counting and Winner Updates : कल्याणमध्ये कोणाची बाजी ?

लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज , 4 जून रोजी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी होणार आहे. ठाणे-कोकण मतदारसंघात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ठाणे-कोकण विभागात ठाणे, कल्याण, भिवंडी,पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकालाचे सर्व अपडेट्स वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;