धुळे लोकसभा निकाल 2024 : वंचितमुळे लढत रंगली, भाजपचे सुभाष भामरे तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव

धुळे लोकसभा निकाल 2024 : वंचितमुळे लढत रंगली, भाजपचे सुभाष भामरे तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule loksabha Constituency) भाजपच्या अनेक उमेदवारांची एकच भाऊ गर्दी झाली होती. मात्र, या भाऊगर्दीत दोन वेळा खासदार असलेले सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे (Candidate of BJP Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Candidate of Congress Dr. Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान (Candidate of Vanchit Aghadi Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

2009 मध्ये भाजपने प्रताप सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अंबरीश पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरे यांना संधी मिळाली. त्यांनीही अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने कुणाल रोहिदास पाटील यांना उमदेवारी दिली होती. पण, त्यांचाही भामरे यांनी पराभव केला. या निवडणुकीत भामरे यांचे मतदान वाढले होते. त्यांनी तब्बल सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पाटील यांचा पराभव केला.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;