Maharashtra Political News LIVE : कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसेकडून उमेदवार जाहीर

Maharashtra Political News LIVE : कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसेकडून उमेदवार जाहीर

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झाला आहे. अब्दुल मलिक युनूस इसा असे त्यांचे नाव असून AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. मलिक हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान पिंपळगाव टोल नाक्यावर एसटी बसची टँकरला जोरदार धडक. बसमधील 20 ते 25 प्रवासी झाले जखमी. जखमींवर खाजगी रुग्णालयात करण्यात आले उपचार. अपघाताची घटना cctv मध्ये कैद. नवी मुबंईतील शहाबाज टेकडीवरील 145 झोपड्यांवर कारवाई. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने आता डोंगरांच्या तळाशी असलेल्या झोपड्यांविराधोत धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जे विभाग बेलापूर कार्यालयाअंतर्गत पंचशिलनगर, शाहबाज टेकडीवर उभारलेल्या 145 अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई करण्यात आलीय. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;