Maharashtra Political News LIVE : मोदी-राज सभेमुळे मुंबईत आज वाहतुकीत काय बदल?

Maharashtra Political News LIVE : मोदी-राज सभेमुळे मुंबईत आज वाहतुकीत काय बदल?

लवकरच देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात सर्व 48 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण होणर आहे. मुंबई, ठाणे या शहरी भागात येत्या 20 मे रोजी सोमवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महायुतीची भव्य सभा होणार आहे. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे.

मुंबईत प्रचाराच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. राजकारणातील हा एक दुर्मिळ योग असेल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या सभेमुळे मुंबईच्या वाहूतक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;