PM Modi Voting : पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी झुंबड, मतदान केंद्राबाहेर एक खास मागणी केली पूर्ण, पहा Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्यासोबत होते.
"आज तिसऱ्या टप्प्याच मतदान आहे. आपल्या देशात 'दाना'च खूप महत्त्व आहे. देशवासियांनी जास्तीत जास्त मतदान करावं" असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलय.
"अजून चार टप्प्याच मतदान बाकी आहे. गुजरातमध्ये याच मतदान केंद्रावर मी नेहमी मतदान करतो. भाजपाचे उमेदवार म्हणून अमित शाह इथून निवडणूक लढवतायत" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List