बोरिवली, कांदिवलीत 2 आणि 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरा

बोरिवली, कांदिवलीत 2 आणि 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरा

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, 2 मे रोजी रात्री 10 वाजेपासून शुक्रवार, 3 मे 2024 रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत आर दक्षिण कांदिवली आणि आर मध्य बोरिवली या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

n आर दक्षिण विभाग – जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत n आर दक्षिण विभाग – लालजीपाडा, के.डी. पंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव n आर दक्षिण विभाग – म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग n आर दक्षिण व आर मध्य विभाग – चारकोप म्हाडा n आर दक्षिण विभाग – पोईसर, महावीर नगर, इंदिरा नगर, बोरसापाडा मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग n आर मध्य विभाग – शिंपोली, महावीर नगर, सत्या नगर, वझिरा नाका, बाभई, जयराज नगर, एक्सर, सोडावाला गल्ली, योगी नगर, रोकडिया गल्ली, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पोईसर व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन