‘जॉली एलएलबी-3’ला वकिलांनी कोर्टात खेचले

‘जॉली एलएलबी-3’ला वकिलांनी कोर्टात खेचले

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी 3’  हा चित्रपट वादाच्या भोवऱयात अडकला आहे. ‘जॉली एलएलबी 3’ विरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. वकील आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार असून शूटींग थांबवण्याची मागणी करण्यात आलेय. या चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठsला कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटलंय. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते देशाच्या राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेची मान आणि प्रतिष्ठsचा बिलकुल सन्मान करत नाही असे दिसते. ही तक्रार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंग राठोड यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;