नोकरीसाठी मालकाला दिली हटके ऑफर

नोकरीसाठी मालकाला दिली हटके ऑफर

नोकरी मिळावी म्हणून एका उमेदवाराने मालकाला हटके ऑफर दिली. सोशल मीडियावर नोकरीच्या अर्जाचा अजब नमुना शेअर करण्यात आलाय. उमेदवाराने नोकरीच्या संधीच्या बदल्यात मालकाला 500 डॉलर म्हणजे सुमारे 41 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. विंगफाई या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक पारस चोप्रा यांनी अर्जदाराचा धाडसी प्रस्ताव सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याची कल्पकता दाखवली. या अर्जात असं लिहिलंय की, ‘मी विंगफाई मध्ये काम करू इच्छितो. माझ्याकडे एक अनोखा प्रस्ताव आहे. मला नोकरी दिलीत तर मी तुम्हाला 500 डॉलर देईन. जर आठवडय़ात मी स्वतःला सिद्ध करू शकलो नाही, तर मला नोकरीवरून काढू शकता आणि ती रक्कम परत देऊ नका’ असेही म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;