“द महाराष्ट्र फाईल्स”मध्ये झळकणार सबसे कातिल गौतमी पाटील

“द महाराष्ट्र फाईल्स”मध्ये झळकणार सबसे कातिल गौतमी पाटील

सबसे कातिल गौतमी पाटील आता चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स” या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटील एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्ल च्या लुक मध्ये दिसणार आहे.

हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटरर्स , भारतात व जगभरात मिळून 850 चित्रपटगृहात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड इत्यादी कलाकार दिसणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;