आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 

भाजप कर्नाटक युनिटने केलेल्या ‘आक्षेपार्ह पोस्ट’बद्दल बेंगळुरू पोलिसांनी बुधवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना समन्स बजावला आहे. या प्रकरणी दोघांनाही एका आठवड्या त पोलिसां समोर हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटक भाजपने एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एससी, एसटी आणि ओबीसींच्या तुलनेत मुस्लिमांना मोठा निधी देत ​​असल्याचे दाखवले होते. या व्हिडिओ विरोधात कॉंग्रेस ने तकरार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने सायबर विभागाला ही पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, जे. पी. नड्डांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;