Category
Ganeshotsav
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे
Published On
By Manisha Thorat- Pisal
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Published On
By Manisha Thorat- Pisal
गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.