Category
Winners List
महाराष्ट्र  मुंबई  सिनेमा  

Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!

Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार! Dadasaheb Phalke Awards 2026 Full Winners List : मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२६ मध्ये रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने ६ पुरस्कारांवर मोहर उमटवली. सैयारा, कांतारा: चॅप्टर १, टेलर स्विफ्ट आणि समय रैना यांनीही विविध विभागांत बाजी मारली असून संपूर्ण विजेत्यांची यादी जाहीर झाली आहे.
Read More...

Advertisement