Category
पिंपरी चिंचवड बातम्या
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार

वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार आयुष्याच्या वाटेवर संकटांनी घेरलेली, नैराश्य आणि प्रचंड मानसिक तणावाखाली वावरणारी अनेक माणसं आधाराच्या शोधात असतात. अशा हताश मनांना योग्य दिशा दाखवून टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्याचे अनोखे कार्य मूळचे कर्नाटक येथील ज्योतिष अभ्यासक नटराज आमले मागील बारा वर्षांपासून सातत्याने करत आहेत. सध्या पूर्णानगर परिसरातील पदपथावर बसून लोकांचे समुपदेशन करणाऱ्या आमले यांचे कुठेही कायमस्वरूपी वास्तव्य नसते; मात्र जिथे जातील तिथे तणावग्रस्त आणि गोरगरीब लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.
Read More...
पिंपरी-चिंचवड  राजकीय 

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
Read More...

Advertisement