Category
Khed-Alandi
पुणे  राजकीय 

दिलीप मोहिते पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’, कोल्हेंनी समोरासमोर बसावं आणि…!

दिलीप मोहिते पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’, कोल्हेंनी समोरासमोर बसावं आणि…! गेल्या काही दिवसापासून शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजितदादा गटाकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच ज्या अमोल कोल्हे यांच्यासाठी मागच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीव तोडून काम केलं. खिशातून पैसे खर्च करून रात्रीचा प्रचार केला. त्या खासदाराने आम्हाला कधी चहाला सुद्धा बोलवलं नाही. अशी खंत खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली. यावेळी मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका देखील केली.
Read More...

Advertisement