Category
Mansainiks
पुणे  राजकीय 

आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळून देण्याचा मनसैनिकांचा निर्धार

आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळून देण्याचा मनसैनिकांचा निर्धार शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार  शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर - हवेली मतदार संघातून मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. मनसैनिकांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली असून, राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे तरूणांची ताकद प्राप्त होणार असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले.
Read More...

Advertisement