Category
Sanjay Raut
पुणे  राजकीय 

"अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत", आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं

संपुर्ण देशात एव्हाना राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारा शिगेला पोहचला आहे. अशातच विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतांना दिसत आहे. अशातच एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा उल्लेख करत  अमोल कोल्हे यांच्यावर आढळरावांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. 
Read More...

Advertisement