Category
Punavalekar
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

पुनावळेकरांना दिलासा!  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

पुनावळेकरांना दिलासा!  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत पुण्यात बैठक घेवून तोडगा काढला जाईल, असे आश्वासर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे पुनावळेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 
Read More...

Advertisement