Category
मोशी
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
Published On
By Manisha Thorat- Pisal
कृष्णानगर येथील स्पाईन रस्तालगत असलेल्या सेवा रस्त्यावर दिवसेंदिवस अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या या सर्विस रस्त्यावर ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल्स यांसारखी अवजड वाहने दोन्ही बाजूंना तासनतास नव्हे तर कित्येक दिवस बेकायदेशीरपणे उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे आणि वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले असून परिसरात अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे.