उन्हाळी शिबीर
शाळेला परीक्षा संपून सुट्टय़ा पडत आहेत. अशा वेळी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अभ्युदयनगरच्या शहीद भगत सिंग मैदानातील अभ्युदय कलादालन येथे समर कॅ ॉम्प अर्थात उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तायक्वांडो, योग, हस्तकला, मॅजिक मॅथ, ड्रॉइंग, संगीत, गायन, पॅलिग्राफी इत्यादी कलांचा सराव तसेच वैद्यकीय तपासणी, दंतचिकित्सा यासह संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात येणार आहे. शिबिरात कुठल्याही शाळेचा विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. उन्हाळी शिबीर सोमवार, 15 ते 30 एप्रिलला सकाळी सोमवार ते शुक्रवार वेळ सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे. संपर्क – शेखर छत्रे – 9987020644 , 9870831321.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List