तिघांना चिरडून  भाजप पदाधिकाऱयाच्या मुलाचे पलायन

तिघांना चिरडून  भाजप पदाधिकाऱयाच्या मुलाचे पलायन

पत्नी-पत्नी व पाच वर्षीय मुलीला चिरडून घटनास्थळावरून पसार झालेला भाजप पदाधिकाऱयाचा मुलगा जय चंद्रहास घरत हा उलवे येथील सेक्टर-23 मध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली लपून बसला असल्याचे आज उघडकीस आले. अपघात घडल्यानंतर पळून जाताना घरत याने रेल्वे पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.

अपघात घडल्यापासून गेले सहा दिवस जय घरत हा फरारी होता. पोलीस याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात नसल्यामुळे विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पोलिसांवर टीकेची झोड उठली होती.  या आरोपानंतर न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ. विशाल नेहूल यांनी तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱयाच दिवशी जय घरत हा उलवे येथील सेक्टर- 23 मध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झालेला सापडला. पोलिसांनी त्याला अद्यापही अटक केलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;