68 व्या वयात बोनी कपूर यांनी केले 8 महिन्यात 15 किलो वजन कमी, डाएट नव्हे तर …
बोनी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मैदान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांच्या हा चित्रपट चांगलाच धमाका करताना देखील दिसतोय.
नुकताच आता बोनी कपूर यांनी मोठा खुलासा केलाय. बोनी कपूर म्हणाले की, मी सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 15 किलो वजन कमी केले.
माझ्या वाढलेल्या वजनाची आणि आरोग्याची चिंता माझ्यापेक्षा माझ्या मुलांनाच अधिक असते. जान्हवी, खुशी, अर्जुन आणि अंशुला मला सतत काॅल करतात आणि माझा फोन सतत वाजत असतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List