‘हेपटायटिस’ ठरतोय जीवघेणा आजार

‘हेपटायटिस’ ठरतोय जीवघेणा आजार

 

हेपटायटिस आजाराने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. व्हायरल हेपटायटिस हा जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2024 च्या जागतिक हेपटायटिस अहवालानुसार, 2022 मध्ये 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू हेपटायटिस संसर्ग आजाराने झाला आहे. व्हायरल हेपटायटिसमुळे मृत्यू झालेल्यांची अंदाजे संख्या 2019 मध्ये 1.1 दशलक्षवरून 2022 मध्ये 1.3 दशलक्ष झाली आहे. दररोज 6 हजारांहून अधिक लोकांना व्हायरल हेपटायटिसचा नवीन संसर्ग होत असून दररोज 3500 लोकांचा मृत्यू होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;