भविष्यातील फ्लाइंग कारची चर्चा
सध्या वेगवेगळय़ा कारची जोरदार चर्चा आहे, परंतु सर्वात जास्त चर्चा ही फ्लाइंग कारची आहे. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा ज्याप्रमाणे मुक्तपणे हव्या त्या ठिकाणी फिरू शकतात. त्याचप्रमाणे भविष्यात फ्लाइंग कार उड्डाण घेऊ शकणार आहे. फ्लाइंग कारचे भविष्य काय असेल याविषयी फ्लाइंग कार पंपनी अलेफ एरोनॉटिक्सचे सीईओ जिम दुखोव्हनी यांनी एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. रस्त्यांवर आणि हवेत फेरफटका मारण्यासाठी इलेक्ट्रिक फ्लाइंग कार अस्तित्वात येण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List